Creation Arts

Rangoli..! One of the trademarks of Indian culture.. Today's busy schedule has somewhat hampered our rich Rangoli culture. Also its becoming difficult to find space as well as time to draw rangolis. Now we are here to provide you some excellent experiences with some renounced ideas in the world of Rangoli.

We are proud to announce our new product, Decorative Rangoli. Each set of this decorative rangoli contains various individual pieces made up of rangoli with fresh & vibrant colours. These pieces can be arranged-rearranged in 10-12 different patterns. Each pattern gives you a unique look ranging from traditional rangoli look to modern artistic look. The sets can be used for making rangolis as well as for household decorations.

The Decorative rangoli is made to use all over the year, for all religious occasions as well as decorations for any occasion. It also increases kid's creativity since can be rearranged a number of times.

It can be cleaned with a dry brush/cloth.

रांगोळी!!! भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग! पण आजच्या या धकाधकीच्या जीवनात ही रांगोळी काढण्यासाठी जागा आणि वेळ दोन्ही मिळणे कठीण होऊन बसले आहे. म्हणूनच क्रिएशन आर्टस्‌ घेऊन आले आहे नवीन कलात्मक रांगोळी !!! वेळ, जागेची बचत आणि त्याबरोबरच कमीतकमी कष्टात रोज नवनवीन रांगोळी.

आमची प्रत्येक रांगोळी हि अनेक वेगवेगळया खरी रंगीत रांगोळी वापरून तयार केलेल्या आकारांनी बनलेली आहे. ह्या आकारांच्या विविध प्रकारे रचना करून आपण वेगवेगळया रांगोळ्या बनवू शकतो. अगदी पारंपारिक रांगोळी पासून आधुनिक कलात्मक रांगोळी पर्यंत अनेक रचना करणे सहज शक्य आहे.. प्रत्येक रांगोळीच्या किमान १०-१२ रचना सहज होतात.

आपण ही रांगोळी वर्षभर सगळ्या सणावारांना, इतर मंगलप्रसंगी तसेच सजावटीसाठीदेखील पुन्हा पुन्हा वापरू शकतो. याच्या विविधप्रकारे होउ शकणाऱ्या रचना मुलांच्या बुद्धीला, कल्पकतेला चालना देतात.

शिवाय याची फारशी काळजीही घ्यावी लागत नाही. फक्त कोरड्या फडक्याने किंवा ब्रशने धूळ साफ केली तरी ही रांगोळी स्वच्छ होते.